• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 25, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home सामाजिक कार्यकर्ता

शितल पाटील यांना ‘डॉ. आंबेडकर रत्न’ पुरस्कार

NGO ख़बर by NGO ख़बर
April 18, 2022
in सामाजिक कार्यकर्ता
501
0
शितल पाटील यांना ‘डॉ. आंबेडकर रत्न’ पुरस्कार
310
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या नागपूर येथील शितल पाटील यांना “डॉ. आंबेडकर रत्न” पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भन्ते संघप्रिय राहुलजी यांच्या हस्ते पाटील यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भारतीय बौद्ध संघ द्वारा सामाजिक समरसता व महिला कल्याण सक्षमीकरण या विषयावर दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रीय महासंम्मेलन आयोजित करण्यात आले होते.

शितल पाटील मागील अनेक वर्षांपासून महिलांच्या सशक्ती-करणासाठी  तसेच महिलांच्या अधिकारांसाठी कार्यरत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्य करीत आहेत.

नागपूर येथे मित्र–मैत्रिणी व परिवारा तर्फे त्यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. सुनित फुलझेले, बरखासोंगले, शामला नायडू, स्मृती राघव, शशिकला बावणे, सुनिता पाटील, वर्षा पाटील, अमित पाटील, महिमा पाटिल इत्यादींनी पाटील यांचे अभिनंदन केले.

Share124SendTweet78Share22
Previous Post

प्रिय बाबासाहेब…

Next Post

न्यू इंग्लिश स्कुल येथे अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन

Related Posts

Digital Marketing Facebook Cover 2 1.png
सामाजिक कार्यकर्ता

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यंदाचे मानकरी

October 14, 2024
Digital Marketing Facebook Cover.png 1.jpg
सामाजिक कार्यकर्ता

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांना प्रा. प. रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर!

October 9, 2024
सामाजिक कार्यकर्ता

संविधानाचा विरोध करणाऱ्यांना खुशाल काफिर म्हणा – पैगंबर शेख

June 15, 2023
सामाजिक कार्यकर्ता

‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रहा’चे नाशिकमध्ये होणार प्रकाशन

May 24, 2023
सामाजिक कार्यकर्ता

अशोक देशमुख : पुण्यातल्या हजारो कष्टकऱ्यांच्या स्वयंरोजगारासाठी झटणारा संवेदनशील आधारवड

May 20, 2023
सामाजिक कार्यकर्ता

महाराष्ट्र लोक विकास मंचातर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार एम. एन. कोंढाळकर यांना जाहीर

November 14, 2022
Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version