बालअधिकार संरक्षण माहिती सत्र संपन्न

भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गोरेगाव येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे बालअधिकार संरक्षण माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विधायक भारती संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्या अंकिता शिवगण भाकर फाऊंडेशनचे दिपक सोनावणे यांनी पालकांना बाल अधिकार संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले.

विधायक भारती संस्थेने तयार केलेल्याबाल अधिकार माहिती पत्रक “Covid आणि माझी जबाबदारीहे माहितीपत्रक वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्या कांबळे, चाऊस शेख, सेजल शिंदे, आकाश क्षिरसागर, संगिता बोबाटे, साहिल पवार, मयुर जाधव, अजय भालेराव पालकवर्ग उपस्थित होते.

Exit mobile version