• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, August 17, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

कलारंग २०२४ – हस्तकला प्रदर्शन २६ व २७ जानेवारीला लोणावळ्यात; विविध कलाप्रकारांची होणार उधळण !

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
27a5d353 A946 492c Bc60 C85c6f8267e7 1.jpg
318
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोणावळा : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) आयोजित कलारंग २०२४ – हस्तकला प्रदर्शन आता लोणावळ्यात होणार आहे. “व्हायब्रन्ट इंडिया” या थीम मार्फत या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण पारंपरिक कला, वस्त्र व अलंकारांची उधळण होणार आहे. हे प्रदर्शन २६ व २७ जानेवारी रोजी अंतर भारती बालग्राम, लोणावळा येथे पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले असणार आहे.

ISC १९६७ पासुन समाजातील वंचित वर्गाच्या प्रगतीसाठी काम करत आहे. ‘कलारंग – २०२४’ च्या माध्यमातून सर्व मुले त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आपल्या कलेतून मांडणार आहेत. या सर्व कलाकृती पर्यावरणपूरक व शाश्वत पद्धतीचा वापर करून तयार केल्या जात आहेत.

या प्रदर्शनात वस्त्रोद्योग, हस्तकलाविष्कार, मॉर्डन आर्ट, होम डेकोर, पारंपारिक छपाई कला असे बरेच कलाप्रकार पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ, बेटी कमाओ‘ या आमच्या व्हिजन सोबत जोडले जाऊ शकता व प्रदर्शनामुळे मुलांमध्ये भरलेला आनंद, आशा व उत्साह अनुभवण्यासाठी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Previous Post

सांगली अंनिसकडून बेळगाव येथील महिलेचे जटा निर्मूलन

Next Post

windows 7 activator free download for all version for pc ✓ Activate Windows 7 OS Fast & Easy➤

Next Post

windows 7 activator free download for all version for pc ✓ Activate Windows 7 OS Fast & Easy➤

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version