Tag: CommunityEngagement

स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा नारा देत १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा नारा देत १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त युवकांच्या उत्साहाने आणि एकजुटीने पिंपरी चिंचवड शहर दुमदुमून गेले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन  (LCF) ...