जेष्ठ नागरिकांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन; श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना औक्षण करत राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा ...